Today Rashi Bhavishya in Marathi file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Rashi Bhavishya Today: आज आर्थिक व्यवहार करताना घाईघाईत निर्णय घेऊ नका; पाहा संपूर्ण राशिभविष्य

Horoscope 23 August 2026: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

पुढारी वृत्तसेवा

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

मेष

मेष : कामात यश आणि नवीन संधी मिळतील. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक व्यवहार करताना घाईघाईत निर्णय घेऊ नका.

वृषभ

वृषभ

वृषभ : कौटुंबिक आनंद लाभेल आणि प्रलंबित कामे पूर्ण होतील. खर्चावर नियंत्रण ठेवा. कामात यश नक्की मिळेल.

मिथुन

मिथुन

मिथुन : प्रवासाचे योग बनतील. नवीन लोकांशी संवाद वाढेल. कामातील मेहनत फळास येईल. आर्थिक लाभ संभवतो.

कर्क

कर्क

कर्क : मानसिक शांतता आणि संयम बाळगा. कामाचा ताण वाढू शकतो. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य तुम्हाला दिलासा देईल.

सिंह

सिंह

सिंह : तुमचा आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात नफा आणि मानसन्मान लाभेल. नवीन योजनेवर काम सुरू करण्यास उत्तम दिवस.

कन्या

कन्या

कन्या : आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. पैशांच्या व्यवहारात सावधानता बाळगा. अनावश्यक वाद टाळल्यास मन प्रसन्न राहील.

तूळ

तूळ

तूळ : आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. मित्र आणि प्रियजनांसोबत आनंदात वेळ घालवाल. भाग्याची उत्तम साथ लाभेल.

वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक : कार्यक्षेत्रात नवीन यश मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. संयमाने निर्णय घ्या आणि आरोग्याची काळजी घ्या.

धनु

धनु

धनू : धार्मिक कार्याकडे कल वाढेल. प्रवासाचे योग आहेत. जुन्या समस्या सुटल्यामुळे मन शांत आणि प्रसन्न राहील.

मकर

मकर

मकर : अचानक धनलाभाची शक्यता आहे. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कामात घाई करू नका. आरोग्य जपणे अत्यंत गरजेचे.

कुंभ

कुंभ

कुंभ : भागीदाराचे सहकार्य लाभेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. नवीन व्यावसायिक करारांसाठी आजचा दिवस अत्यंत शुभ आहे.

मीन

मीन

मीन : प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल. प्रलंबित कामे वेगाने पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक आणि सन्मान होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT