Today Rashi Bhavishya in Marathi file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Rashi Bhavishya Today: 'या' राशीच्या लोकांचा खर्च वाढण्याची शक्यता, आजच 'हे' एक काम करा; वाचा तुमचे भविष्य

Horoscope 22 September 2026: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

पुढारी वृत्तसेवा

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

मेष

मेष : रखडलेली कामे मार्गी लागतील. नवीन संधी मिळू शकतात. आर्थिक व्यवहारात घाई टाळा. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील.

वृषभ

वृषभ

वृषभ : कामात सातत्य फायदेशीर ठरेल. नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता. खर्चावर नियंत्रण ठेवा. जवळच्या व्यक्तीचे सहकार्य मिळेल.

मिथुन

मिथुन

मिथुन : महत्त्वाच्या कामात प्रगती होईल. नवीन संपर्क उपयोगी ठरू शकतात. व्यवसायात विचारपूर्वक निर्णय घ्या. आरोग्याकडे लक्ष द्या.

कर्क

कर्क

कर्क : कामाचा ताण जाणवू शकतो. महत्त्वाचे निर्णय शांतपणे घ्या. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल.

सिंह

सिंह

सिंह : कामे वेगाने होतील. नोकरीत नवीन संधी मिळू शकते. आर्थिक व्यवहारात लाभ होण्याची शक्यता आहे. मान-सन्मान वाढेल.

कन्या

कन्या

कन्या : नियोजनबद्ध कामामुळे फायदा होईल. कार्यक्षेत्रात प्रगतीचे संकेत. अनावश्यक खर्च टाळा. जवळच्या व्यक्तींशी संवाद चांगला राहील.

तूळ

तूळ

तूळ : नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस अनुकूल. संपर्क वाढतील. आर्थिक बदल होऊ शकतो. कुटुंबासोबत वेळ घालवाल.

वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक : मेहनतीचे अपेक्षित परिणाम मिळतील. कार्यक्षेत्रात जबाबदारी वाढू शकते. गुंतवणुकीत घाईघाईने निर्णय घेऊ नका.

धनु

धनु

धनू : रखडलेली कामे पूर्ण होतील. नोकरी-व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. प्रवासाचा योग. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील.

मकर

मकर

मकर : कामात शिस्त आणि संयम फायदेशीर ठरेल. वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. खर्च वाढण्याची शक्यता असल्याने नियोजन करा.

कुंभ

कुंभ

कुंभ : नवीन कल्पनांना प्रतिसाद मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रगतीचे संकेत. आर्थिक लाभाची संधी मिळू शकते. मित्रांकडून मदत मिळेल.

मीन

मीन

मीन : महत्त्वाच्या कामांमध्ये सकारात्मक परिणाम मिळतील. नवीन जबाबदारी स्वीकारावी लागू शकते. आर्थिक बाबतीत सावध निर्णय घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT