Today Rashi Bhavishya in Marathi file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Rashi Bhavishya Today: 'या' राशीच्या व्यक्तींना आज कामात यश मिळेल; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

Horoscope 19 Jun 2026: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

पुढारी वृत्तसेवा

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

मेष

मेष : कार्यक्षेत्रात नवीन संधी मिळू शकतात. आर्थिक बाबतीत संयम ठेवा. कुटुंबीयांशी संवाद वाढेल. आरोग्याची किरकोळ काळजी घ्या.

वृषभ

वृषभ

वृषभ : रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता. धनलाभाचे योग आहेत. मित्रांकडून सहकार्य मिळेल. प्रवासाचे नियोजन यशस्वी होईल.

मिथुन

मिथुन

मिथुन : निर्णय घेताना घाई टाळा. व्यवसायात नवीन संपर्क लाभदायी ठरतील. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला. उत्साह टिकून राहील.

कर्क

कर्क

कर्क : घरगुती वातावरण आनंददायी राहील. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. शुभवार्ता मिळेल. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल.

सिंह

सिंह

सिंह : आत्मविश्वास वाढलेला जाणवेल. नेतृत्वगुणांना वाव मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. मानसन्मान प्राप्त होईल.

कन्या

कन्या

कन्या : कामात यश मिळेल. आरोग्याबाबत जागरूक राहा. सहकाऱ्यांशी मतभेद टाळा. संध्याकाळ आनंददायी जाईल.

तूळ

तूळ

तूळ : भागीदारीतील कामांना गती मिळेल. प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. जोडीदाराचे सहकार्य लाभेल.

वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक : धाडसी निर्णय फायदेशीर ठरू शकतात. प्रगतीचे संकेत आहेत. अनपेक्षित खर्च संभवतो. मनःशांतीसाठी ध्यान उपयुक्त ठरेल.

धनु

धनु

धनू : प्रवासाचे योग. ज्ञानवृद्धीसाठी उत्तम दिवस. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

मकर

मकर

मकर : महत्त्वाच्या कामात यश मिळेल. आर्थिक नियोजन फायदेशीर ठरेल. आरोग्य सुधारेल. जुने मित्र भेटू शकतात.

कुंभ

कुंभ

कुंभ : नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्याची संधी मिळेल. व्यवसायात लाभाचे संकेत. नातेसंबंध दृढ होतील. आत्मविश्वासाने काम करा.

मीन

मीन

मीन : भावनिक निर्णय टाळा. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात. आध्यात्मात रूची वाढेल. दिवस समाधानकारक जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT