Today Rashi Bhavishya in Marathi file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Rashi Bhavishya Today: आज महत्त्वाचे निर्णय घाईत घेऊ नका; पाहा तुमची रास काय सांगते?

Horoscope 2 August 2026: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

पुढारी वृत्तसेवा

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

मेष

मेष : रविवारी कुटुंबासोबत आनंदात वेळ घालवाल. कामाच्या ताणातून सुटका मिळेल; पण खर्चावर नियंत्रण ठेवा.

वृषभ

वृषभ

वृषभ : आर्थिक बाबींमध्ये प्रगती होईल. मित्र किंवा नातेवाईकांच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील.

मिथुन

मिथुन

मिथुन : नवीन योजनांवर विचार करण्यासाठी उत्तम दिवस. प्रवासाचे योग आहेत. बोलण्यात गोडवा ठेवा.

कर्क

कर्क

कर्क : आध्यात्मिक कार्यात मन रमेल. आरोग्याची काळजी घ्या. आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

सिंह

सिंह

सिंह : आत्मविश्वासात वाढ होईल. अडकलेली कामे पूर्ण होण्याचे संकेत आहेत. सामाजिक क्षेत्रात मान वाढेल.

कन्या

कन्या

कन्या : संमिश्र दिवस राहील. महत्त्वाचे निर्णय घाईत घेऊ नका. जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल.

तूळ

तूळ

तूळ : नशिबाची साथ मिळेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक : वाहने किंवा यंत्रे वापरताना काळजी घ्या. वादविवादापासून दूर राहणे हितकारक ठरेल.

धनु

धनु

धनू : व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात संतुलन राहील. नवीन लोकांशी संपर्क वाढेल.

मकर

मकर

मकर : विरोधकांवर मात कराल. मेहनतीचे योग्य फळ मिळेल. आरोग्यात सुधारणा दिसून येईल.

कुंभ

कुंभ

कुंभ : कला, साहित्य आणि बौद्धिक क्षेत्रातील लोकांसाठी शुभ दिवस. मुलांकडून आनंदवार्ता मिळेल.

मीन

मीन

मीन : घरातील वातावरण प्रसन्न राहील. मालमत्ता किंवा वाहनाशी संबंधित कामात यश मिळू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT