Today Rashi Bhavishya in Marathi file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Rashi Bhavishya Today: आज मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा, पाहा १२ राशींचे भविष्य

Horoscope 19 July 2026: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

पुढारी वृत्तसेवा

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

मेष

मेष : नवीन कामाची सुरुवात अनुकूल राहील. खर्चावर नियंत्रण ठेवा. बचत सांभाळा.

वृषभ

वृषभ

वृषभ : आर्थिक बाबतीत लाभाची शक्यता आहे. कुटुंबासोबत आनंददायी वेळ जाईल. वाद टाळा

मिथुन

मिथुन

मिथुन : संवादकौशल्यामुळे कामे मार्गी लागतील. घाईघाईने निर्णय घेऊ नका. सुवर्णमध्य काढा.

कर्क

कर्क

कर्क : मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. आरोग्याकडे थोडे अधिक लक्ष द्या. थकवा जाणवेल.

सिंह

सिंह

सिंह : करिअरमध्ये चांगल्या संधी मिळू शकतात. वरिष्ठांची साथ लाभेल. प्रयत्न यशस्वी ठरतील.

कन्या

कन्या

कन्या : नियोजनबद्ध काम केल्यास यश मिळेल. प्रवासाची शक्यता आहे. वस्तू सांभाळा.

तूळ

तूळ

तूळ : भागीदारीतील कामात प्रगती होईल. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. शांत राहा.

वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक : नातेसंबंध अधिक दृढ होतील. रागावर नियंत्रण ठेवा. संवादाने प्रश्न सुटतील.

धनु

धनु

धनू : मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या छोट्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. खर्च होईल.

मकर

मकर

मकर : मालमत्ता किंवा गुंतवणुकीसंबंधी विचार पुढे जाऊ शकतात. संयम ठेवा

कुंभ

कुंभ

कुंभ : मित्र आणि सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. नवीन कल्पनांना वाव द्या. नियोजनात सातत्य ठेवा.

मीन

मीन

मीन : सर्जनशील कामात यश येईल. कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला उपयोगी पडेल. मानसन्मान मिळेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT