Today Rashi Bhavishya in Marathi file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Rashi Bhavishya Today: आज 'या' राशीच्या व्यक्तींना कष्टाचे योग्य फळ मिळेल; पाहा १२ राशींचे भविष्य

Horoscope 16 July 2026: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

पुढारी वृत्तसेवा

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

मेष

मेष : नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस अनुकूल. व्यवसायात अपेक्षित संधी मिळू शकते. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील.

वृषभ

वृषभ

वृषभ : कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभदायी ठरेल. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करा. आरोग्य सांभाळा.

मिथुन

मिथुन

मिथुन : प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता. मित्रांकडून चांगले सहकार्य मिळेल. प्रवासाचे योग जुळून येतील. मन प्रसन्न राहील.

कर्क

कर्क

कर्क : महत्त्वाचे निर्णय शांतपणे घ्या. नोकरीत प्रगतीची चिन्हे दिसतील. जोडीदाराशी संवाद वाढवा. आर्थिक नियोजनावर भर द्या.

सिंह

सिंह

सिंह : आत्मविश्वासामुळे यशाची दारे खुली होतील. नवीन ओळखी उपयोगी पडतील. विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळेल. घाई टाळा.

कन्या

कन्या

कन्या : कामातील शिस्त आणि नियोजन फायदेशीर ठरेल. कुटुंबीयांकडून अपेक्षित साथ मिळेल. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

तूळ

तूळ

तूळ : भागीदारीतील कामात यश मिळेल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील. वाणीवर संयम ठेवा.

वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक : कष्टाचे योग्य फळ मिळेल. जुने मतभेद मिटवण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात सावध निर्णय घ्या. कुटुंबासोबत वेळ घालवा.

धनु

धनु

धनू : नवीन योजना राबवण्यासाठी चांगला दिवस. शैक्षणिक प्रगती होईल. आर्थिक स्थितीत सुधारणा दिसेल. प्रवासात काळजी घ्या.

मकर

मकर

मकर : कार्यक्षेत्रात वरिष्ठांची प्रशंसा मिळेल. घरगुती कामांमध्ये व्यस्त राहाल. अनावश्यक वाद टाळा. आरोग्याची नियमित काळजी घ्या.

कुंभ

कुंभ

कुंभ : सर्जनशील कामांना प्रतिसाद मिळेल. मित्रांच्या मदतीने अडचणी दूर होतील. व्यवहारात पारदर्शकता ठेवा. मनातील चिंता कमी होईल.

मीन

मीन

मीन : आर्थिक लाभाचे संकेत. कौटुंबिक आनंद वाढेल. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात रस वाढेल. महत्त्वाचे निर्णय आत्मविश्वासाने घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT