Today Rashi Bhavishya in Marathi file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Horoscope 16 February 2026: आजचे राशिभविष्य: 'या' राशींना कामाचा ताण जाणवेल, पण कष्टाचे फळ गोड मिळेल!

Today Rashi Bhavishya in Marathi : आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

पुढारी वृत्तसेवा

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

मेष

मेष : कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. कुटुंबीयांशी संवाद साधताना संयम ठेवा. प्रवास टाळा. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या.

वृषभ

वृषभ

वृषभ : नवीन योजना सुरू करण्यास दिवस अनुकूल, आर्थिक लाभाची शक्यता. आरोग्याकडे दुर्लक्ष होईल. मित्रांकडून चांगली बातमी मिळेल.

मिथुन

मिथुन

मिथुन : कामात लक्ष केंद्रीत ठेवणे गरजेचे आहे. अनपेक्षित खर्च संभवतो. वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. ताणावर ध्यान उपयुक्त ठरेल.

कर्क

कर्क

कर्कः कुटुंबातील वातावरण आनंददायी राहील. प्रलंबित काम पूर्ण होईल. आर्थिक स्थैर्य मिळेल. निर्णय घेण्यापूर्वी विचार करा.

सिंह

सिंह

सिंह : व्यवसायात नवे संपर्क लाभदायक ठरतील. अधिकारवाणी टाळा. मतभेद वाढतील. आरोग्य चांगले राहील. गुंतवणुकीत तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

कन्या

कन्या

कन्या : दिवस धावपळीचा असला, तरी फलदायी ठरेल. नोकरीत प्रगतीची चिन्हे दिसतील. कुटुंबीयांची साथ मिळेल. लहान प्रवास संभवतो.

तूळ

तूळ

तूळ : आर्थिक नियोजनावर भर द्या. जोडीदारासोबत वेळ घालवा. करिअरच्या संधी मिळतील. आरोग्य सामान्य राहील.

वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक : गुप्त शत्रूपासून सावध राहा. महत्त्वाचे निर्णय घाईत घेऊ नका. आर्थिक व्यवहारात पारदर्शकता ठेवा. आध्यात्मिक कल वाढेल.

धनु

धनु

धनु : विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल. नोकरीत बदलाचा विचार करू शकता. मित्रांसोबत आनंददायी वेळ जाईल. खर्चावर नियंत्रण ठेवा.

मकर

मकर

मकर : कामाचा ताण वाढेल, पण परिणाम सकारात्मक असतील. वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल. कुटुंबीयांची अपेक्षा पूर्ण कराल.

कुंभ

कुंभ

कुंभ : नवीन कल्पना साकार करण्यासाठी योग्य वेळ. सामाजिक कार्यात सहभाग वाढेल. आर्थिक स्थिती सुधारेल. प्रवासातून लाभ होईल.

मीन

मीन

मीन : भावनिक चढ-उतार जाणवतील. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला. ज्येष्ठांचा सल्ला उपयोगी ठरेल. आरोग्याची काळजी घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT