Today Rashi Bhavishya in Marathi file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Rashi Bhavishya Today: 'या' राशीच्या व्यक्तींना आज नवीन आर्थिक संधी मिळतील; तुमचा दिवस कसा जाईल?

Horoscope 14 September 2026: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

पुढारी वृत्तसेवा

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

मेष

मेष : नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत घाईचे निर्णय टाळा. नात्यांमध्ये स्पष्ट संवाद ठेवा.

वृषभ

वृषभ

वृषभ : रखडलेली कामे मार्गी लागतील. व्यवसायात लाभ होऊ शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवा. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील.

मिथुन

मिथुन

मिथुन : तुमच्या कल्पनांना चांगला प्रतिसाद मिळेल. कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढू शकते. प्रवासाची शक्यता आहे. आरोग्यासाठी विश्रांती घ्या.

कर्क

कर्क

कर्क : भावनिक निर्णय घेण्यापेक्षा विचारपूर्वक पाऊल उचला. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. घरातील एखादा प्रश्न चर्चेने सुटेल.

सिंह

सिंह

सिंह : मान-सन्मान वाढण्याची शक्यता आहे. नवीन आर्थिक संधी समोर येऊ शकते. प्रेमसंबंधात आनंददायी संवाद होईल.

कन्या

कन्या

कन्या : नियोजनबद्ध कामाचा फायदा होईल. व्यवसायात अडचणी कमी होतील. अनावश्यक खर्च टाळा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

तूळ

तूळ

तूळ : आज सहकार्यामुळे कामे सहज पूर्ण होतील. पैशाच्या बाबतीत दिवस अनुकूल आहे. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने समाधान मिळेल.

वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक : कामात प्रगतीची चिन्हे दिसतील. गुंतवणुकीत सावधगिरी बाळगा. जवळच्या व्यक्तीचा सल्ला उपयोगी ठरेल.

धनु

धनु

धनू : नवीन योजनेसाठी चांगला दिवस. नोकरी-व्यवसायात सकारात्मक बदल होऊ शकतो. प्रवासातून लाभमिळेल. मन प्रसन्न राहील.

मकर

मकर

मकर : मेहनतीचे फळ मिळेल. वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. कुटुंबातील व्यक्तीची मदत मिळेल.

कुंभ

कुंभ

कुंभ : नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्याची संधी मिळेल. मित्र किंवा सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे.

मीन

मीन

मीन : संभ्रम कमी होईल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. खर्च वाढू शकतो, बजेट सांभाळा. प्रेम आणि कौटुंबिक संबंधात आपुलकी वाढेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT