Today Rashi Bhavishya in Marathi file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Horoscope 15 April 2026: तुमचा आजचा दिवस कसा असेल? जाणून घ्या आजचे राशिभविष्य

Today Rashi Bhavishya in Marathi: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

पुढारी वृत्तसेवा

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

मेष

मेष : कामात प्रगती होईल. आर्थिक बाबतीत सावध राहा. कुटुंबात शांतता राखणे गरजेचे. आरोग्याकडे थोडे दुर्लक्ष होऊ शकते.

वृषभ

वृषभ

वृषभ : नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारेल. मित्रांसोबत आनंदाचे क्षण येतील. मन प्रसन्न राहील.

मिथुन

मिथुन

मिथुन : : कामात व्यस्तता वाढेल. नवीन कल्पना सुचतील. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. प्रवासाचा योग संभवतो.

कर्क

कर्क

कर्क : कुटुंबासोबत वेळ घालवाल. जुने प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. भावनिक संतुलन राखा. आरोग्य ठीक राहील.

सिंह

सिंह

सिंह : कार्यक्षेत्रात यश मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभसंभवतो. अहंकार टाळणे हिताचे राहील.

कन्या

कन्या

कन्या : नवीन कामाची सुरुवात योग्य होईल. अभ्यासात प्रगती होईल. निर्णय विचारपूर्वक घ्या. तणाव कमी ठेवण्याचा प्रयत्न करा.

तूळ

तूळ

तूळ : संबंधांमध्ये सुधारणा होईल. व्यवसायात लाभ होऊ शकतो. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. आरोग्य सामान्य राहील.

वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक : गुप्त चिंता त्रास देऊ शकते. कामात अडथळे येऊ शकतात. धैर्य ठेवा, परिस्थिती सुधारेल. आर्थिक बाबतीत सावध राहा.

धनु

धनु

धनु : प्रवास किंवा नवीन अनुभव मिळतील. नशीब साथ देईल. आर्थिक लाभाचे योग आहेत. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

मकर

मकर

मकर : कामाचा ताण वाढू शकतो. जबाबदाऱ्या वाढतील. कौटुंबिक नातेसंबंध सुधारतील. धैर्यान निर्णय घ्या. आरोग्याबाबत दक्ष राहा.

कुंभ

कुंभ

कुंभ : नवीन कल्पना यशस्वी ठरतील. मित्रांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. मन उत्साही राहील.

मीन

मीन

मीन : भावनिक निर्णय टाळा. आर्थिक बाबतीत काळजी घ्या. कुटुंबातील मतभेद संभवतात. ध्यान-प्रार्थनेने शांतता मिळेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT