Today Rashi Bhavishya in Marathi file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Horoscope 14 April 2026: सिंह राशीला करिअरमध्ये प्रगती, 'या' राशीला मात्र कामात अडथळे येऊ शकतात! आजचे राशिभविष्य

Today Rashi Bhavishya in Marathi: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

पुढारी वृत्तसेवा

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

मेष

मेष : नवीन संधी मिळतील. कामात यश मिळेल. घाईगडबड टाळा, निर्णय विचारपूर्वक घ्या. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

वृषभ

वृषभ

वृषभ : आर्थिक लाभ होईल. स्थिरता राखण्याचा दिवस. कुटुंबीयांसोबत वेळ चांगला जाईल. खर्चावर नियंत्रण आवश्यक.

मिथुन

मिथुन

मिथुन : चिंता दूर होतील. नवीन संपर्कातून फायदा होईल. कामात प्रगती दिसेल. मन शांत ठेवणे महत्त्वाचे.

कर्क

कर्क

कर्क : भावनिक संतुलन राखावे लागेल. कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढतील. आर्थिक बाबतीत सावध राहा. धैर्याने निर्णय घ्या.

सिंह

सिंह

सिंह : मान-सन्मान वाढण्याची शक्यता. करिअरमध्ये प्रगतीचे संकेत. नवीन कामात यश मिळेल. अहंकार टाळा.

कन्या

कन्या

कन्या : कामात अडथळे येऊ शकतात. नियोजन महत्त्वाचे ठरेल. आरोग्याची काळजी घ्या. धीर ठेवा, परिस्थिती सुधारेल.

तूळ

तूळ

तूळ : सामाजिक लाभ होण्याची शक्यता. नवीन संबंध निर्माण होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण. निर्णय शांतपणे घ्या.

वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक : घरगुती वातावरण शांत राहील. मालमत्तेच्या बाबतीत लाभ. मनःशांती मिळेल. जुने वाद मिटतील.

धनु

धनु

धनु : प्रवासाचे योग संभवतात. कामात नवीन दिशा मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. जोखीम टाळा.

मकर

मकर

मकर : भौतिक सुखांचा लाभ मिळेल. कामात यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल. कुटुंबात समाधान राहील.

कुंभ

कुंभ

कुंभ : नवीन कल्पना सुचतील. मित्रांचे सहकार्य लाभेल. कामात प्रगती होईल. निर्णय घेताना संयम ठेवा.

मीन

मीन

मीन : भावनिक चढ-उतार जाणवतील. आर्थिक बाबतीत सतर्क राहा. नवीन संधी मिळू शकतात. ध्यानधारणा उपयुक्त ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT