Today Rashi Bhavishya in Marathi file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Horoscope 13 May 2026: राशिभविष्य : नोकरी, व्यवसाय आणि आरोग्यासाठी कसा असेल तुमचा आजचा दिवस?

Today Rashi Bhavishya in Marathi: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

पुढारी वृत्तसेवा

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

मेष

मेष : कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळू शकते. आर्थिक बाबतीत संयम ठेवावा. कुटुंबीयांसोबत वेळ आनंदात जाईल.

वृषभ

वृषभ

वृषभ : जुन्या कामांना गती मिळेल. व्यवसायात लाभदायक व्यवहार होतील. मित्रांची मदत उपयोगी पडेल. प्रवासाची शक्यता आहे.

मिथुन

मिथुन

मिथुन : महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या. नोकरीत जबाबदाऱ्या वाढतील. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.

कर्क

कर्क

कर्क : घरातील वातावरण प्रसन्न राहील. आर्थिक नियोजन फायदेशीर ठरेल. नवीन ओळखी लाभदायक ठरतील. आरोग्य सुधारेल.

सिंह

सिंह

सिंह : कामात आत्मविश्वास वाढेल. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता. जोडीदाराचा उत्तम सहकार्य मिळेल. अनावश्यक खर्च टाळा.

कन्या

कन्या

कन्या : कार्यक्षेत्रात प्रगतीची चिन्हे दिसतील. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. धार्मिक कार्यात सहभाग होईल. प्रवासात काळजी घ्या.

तूळ

तूळ

तूळ : व्यवहारात सावधगिरी बाळगा. नवीन योजनांना सुरुवात होईल. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. आरोग्य सामान्य राहील.

वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक : व्यवसायात चांगला फायदा होईल. मनातील चिंता कमी होतील. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. जुन्या मित्रांची भेट होऊ शकते.

धनु

धनु

धनु : नोकरीत कौतुक होईल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. कौटुंबिक मतभेद मिटतील. प्रवास योग संभवतो.

मकर

मकर

मकर : नवीन कामाची सुरुवात शुभठरेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. गुंतवणुकीत लाभ होऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या.

कुंभ

कुंभ

कुंभ : दिवस व्यस्त पण लाभदायक राहील. व्यवसायात नवीन संधी मिळतील. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण मिळतील. तणाव टाळा.

मीन

मीन

मीन : आध्यात्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. नवीन संपर्क लाभदायी ठरतील. आर्थिक यश मिळेल. जोडीदारासोबत वेळ छान जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT