Today Rashi Bhavishya in Marathi file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Horoscope 13 February 2026: आज कोणत्या राशीच्या व्यक्तींवर होणार लक्ष्मीची कृपा? वाचा सविस्तर राशीभविष्य

Today Rashi Bhavishya in Marathi : आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

Anirudha Sankpal

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

मेष

मेष : कामाच्या ठिकाणी तुमची ऊर्जा आणि नेतृत्वगुण उठून दिसतील. नवीन जबाबदारी मिळू शकते. आर्थिक बाबतीत सावध राहा.

वृषभ

वृषभ

वृषभ ः आर्थिक नियोजनासाठी दिवस अनुकूल. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळेल. नातेसंबंधात संयम ठेवा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

मिथुन

मिथुन

मिथुन ः आज संवाद कौशल्यामुळे फायदा होईल. नवीन ओळखी लाभदायक ठरतील. प्रवासाचे योग संभवतात. अनावश्यक वाद टाळा.

कर्क

कर्क

कर्क ः कुटुंबीयांशी भावनिक जवळीक वाढेल. कामात थोडा ताण जाणवेल; पण तो तात्पुरता असेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्य सुधारेल.

सिंह

सिंह

सिंह ः कार्यक्षेत्रात प्रगतीची संधी आहे. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. मित्रांकडून मदत मिळेल. आत्मविश्वास टिकवून ठेवा.

कन्या

कन्या

कन्या ः नियोजनबद्ध काम केल्यास यश निश्चित आहे. शैक्षणिक क्षेत्रात चांगली बातमी मिळू शकते. आरोग्य चांगले राहील. प्रवास टाळणे हिताचे.

तूळ

तूळ

तूळ ः भागीदारीत लाभ होईल. वैवाहिक जीवनात समतोल राखा. नवीन संधीचा विचारपूर्वक निर्णय घ्या. आर्थिक स्थिती स्थिर राहील.

वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक ः महत्त्वाचे निर्णय घेताना विचारपूर्वक पावले उचला. गुप्त शत्रूंपासून सावध राहा. अचानक लाभाची शक्यता. ध्यान लाभदायी ठरेल.

धनु

धनु

धनु ः नवीन कामाची सुरुवात करण्यास चांगला दिवस. प्रवासातून लाभ होईल. कुटुंबातील वडीलधार्‍यांचा आशीर्वाद लाभेल.

मकर

मकर

मकर ः कार्यक्षेत्रात मेहनतीचे फळ मिळेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. घरगुती वातावरण आनंदी राहील. संयम बाळगा.

कुंभ

कुंभ

कुंभ ः सर्जनशील कार्यासाठी दिवस अनुकूल. प्रेमसंबंधात प्रगती होईल. मित्रांच्या सहकार्याने कामे पूर्ण होतील. आरोग्य सांभाळा.

मीन

मीन

मीन ः आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नवीन योजना आखण्यासाठी दिवस योग्य आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT