Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष: आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. कुटुंबातील सदस्यांशी संवाद वाढेल. आरोग्याबाबत काळजी घ्या.
वृषभ : दिवस सकारात्मक घडामोडींचा असेल. व्यवसायात नवे संपर्क फायदेशीर ठरतील. कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.
मिथुन : कामात व्यस्तता वाढेल. महत्त्वाचे निर्णय शांतपणे घ्या. मित्रांकडून चांगली बातमी मिळू शकते. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
कर्क : नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस अनुकूल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. प्रवासाची शक्यता आहे.
सिंह : आव्हाने समोर येतील. संयम ठेवून निर्णय घेतल्यास फायदा होईल. इतरांचे सहकार्य मिळेल. आरोग्याबाबत सतर्क राहा.
कन्या : नवीन योजनेसाठी योग्य दिवस. व्यवसायात प्रगती होईल. कुटुंबीयांची मदत मिळेल. मानसिक समाधान मिळेल.
तूळ : दिवस मिश्र असेल. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करा. जुन्या मित्रांची भेट होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
वृश्चिक : कामात यश मिळेल. महत्त्वाच्या व्यक्तींची भेट होऊ शकते. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. आरोग्य चांगले राहील.
धनु : नवीन संधी मिळेल. व्यवसायात फायदा होण्याची शक्यता. प्रवासाचा योग आहे. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवाल.
मकर : कामाच्या ठिकाणी कौतुक मिळेल. आर्थिक प्रगती होईल. जुन्या अडचणी दूर होतील. आरोग्य स्थिर राहील.
कुंभ: नवीन कल्पना यशस्वी ठरतील. मित्रांची मदत मिळेल. प्रगती होईल. कुटुंबात समाधानाचे वातावरण राहील.
मीन : दिवस शांत आणि स्थिर राहील. खर्च जपून करा. महत्त्वाची कामे लांबणीवर टाका. कुटुंबीयांचे सहकार्य मिळेल.