Today Rashi Bhavishya in Marathi file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Rashi Bhavishya Today: आज तुम्हाला नशिबाची साथ मिळेल, कामात प्रगती होईल; १२ राशींचे भविष्य

Horoscope 11 July 2026: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

पुढारी वृत्तसेवा

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

मेष

मेष : आज नवीन कामाची सुरुवात शुभ ठरेल. आर्थिक बाबतीत संयम ठेवा. कुटुंबीयांचा चांगला पाठिबा मिळेल. आरोग्याकडे लक्ष द्या.

वृषभ

वृषभ

वृषभ : कामाच्या ठिकाणी कौतुक होण्याची शक्यता. जुन्या मित्रांची भेट आनंद देईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. प्रवासाचे योग अनुकूल आहेत.

मिथुन

मिथुन

मिथुन : संवाद कौशल्याचा लाभ मिळेल. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. मानसिक शांतता जपण्याचा प्रयत्न करा.

कर्क

कर्क

कर्क : घरात वातावरण आनंदी राहील. नवीन संधींचे स्वागत करा. आरोग्यासाठी दिनचर्या पाळा. आर्थिक नियोजन फायदेशीर ठरेल.

सिंह

सिंह

सिंह : आत्मविश्वासामुळे यश मिळेल. वरिष्ठांकडून सहकार्य लाभेल. अनावश्यक वाद टाळा. संध्याकाळ आनंददायी जाईल.

कन्या

कन्या

कन्या : अपूर्ण कामे पूर्ण करण्याची संधी मिळेल. व्यवहारात सावधगिरी बाळगा. कुटुंबासोबत वेळ घालवा. आरोग्य सामान्य राहील.

तूळ

तूळ

तूळ : भागीदारीतील कामात यश मिळेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. नवीन ओळखी उपयोगी पडतील. आत्मविश्वास कायम ठेवा.

वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक : धाडसी निर्णय फायदेशीर ठरतील. कामाचा ताण वाढू शकतो. जोडीदाराशी संवाद वाढवा. विश्रांतीसाठी वेळ काढा.

धनु

धनु

धनू : शिक्षण व करिअरमध्ये प्रगतीचे संकेत. प्रवासातून लाभहोऊ शकतो. खर्चाचे नियोजन करा. शुभ बातमी मिळण्याची शक्यता.

मकर

मकर

मकर : जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. कुटुंबीयांसोबत आनंदाचे क्षण मिळतील. आरोग्य सांभाळा.

कुंभ

कुंभ

कुंभ : नवीन कल्पनांना चांगला प्रतिसाद मिळेल. मित्रांचे सहकार्य लाभदायक ठरेल. गुंतवणुकीपूर्वी सल्ला घ्या.

मीन

मीन

मीन : नशिबाची साथ मिळेल. कामात प्रगती होईल. नातेसंबंध अधिक दृढ होतील. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात रुची वाढेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT