Today Rashi Bhavishya in Marathi file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Horoscope 11 February 2026: उशीर करू नका; आज 'या' राशींसाठी आहे सुवर्णयोग, नशीब पालटणार!

Today Rashi Bhavishya in Marathi : आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

पुढारी वृत्तसेवा

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

मेष

मेष : कार्यक्षेत्रात नवीन संधी उघडतील. सहयोगी तुमच्याबद्दल सकारात्मक भूमिका घेतील. खर्च वाढू शकतो. बचत बाजूला ठेवण्याचा विचार करा.

वृषभ

वृषभ

वृषभ : कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. मित्रांशी संवाद लाभदायी ठरेल. आर्थिक बाबी व्यवस्थित हाताळाल. आरोग्यासाठी तरतूद करा.

मिथुन

मिथुन

मिथुन : बोलण्यात गोडवा राहील. संभाषणातूनच मोठे निर्णय होतील. नव्या कल्पनांना प्राधान्य मिळेल. गरजेपेक्षा जास्त खर्च टाळा.

कर्क

कर्क

कर्क : भावनिक समाधान मिळेल. नातेसंबंध मजबूत होतील. कामाच्या ठिकाणी छोट्या गोष्टींवर लक्ष देणे आवश्यक आहे.

सिंह

सिंह

सिंह : आत्मविश्वास उंचावेल. नेतृत्वक्षमता समोर येईल. तणाव टाळा. लवकर निर्णय घ्या. दैनंदिन जबाबदाऱ्या पूर्ण करताना संयम ठेवा.

कन्या

कन्या

कन्या ः लहान लक्षपूर्वक कामे पूर्ण होतील. आरोग्याबद्दल काळजी घ्या, पुरेशी विश्रांती घ्या. नवीन संधी समोर येऊ शकतात.

तूळ

तूळ

तूळ : निर्णयक्षमतेत वाढ दिसेल. नातवंडांच्या काळजीत वेळ जाणार. सर्जनशीलता दिसेल. आर्थिक बाबी सांभाळल्यास फायदा होईल.

वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक : विचारांत स्पष्टता असेल. दीर्घ योजना आखण्यासाठी अनुकूल दिवस. कौटुंबिक वातावरण आनंददायी असेल. व्यायाम करा.

धनु

धनु

धनु : शिक्षण, प्रवास किंवा नवीन कौशल्य शिकण्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस. कामाच्या ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद मिळेल.

मकर

मकर

मकर : जबाबदाऱ्या वाढतील. मोठ्या निर्णयामध्ये तार्किक विचार करा. विश्रांती आवश्यक आहे. पैशांबाबतीत संयम ठेवा.

कुंभ

कुंभ

कुंभ : मित्रपरिवाराचा पाठिंबा मिळेल. जुना प्रोजेक्ट पुन्हा चालू होऊ शकतो. आर्थिक बाबी सांभाळा. तुमच्या विचारांना समर्थन मिळेल.

मीन

मीन

मीन : भावनिक संवेदनशीलता जास्त असेल. नातेसंबंधांत संवाद महत्त्वाचा ठरेल. नवीन संधी मिळेल. आरोग्यावर लक्ष द्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT