Today Rashi Bhavishya in Marathi file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Rashi Bhavishya Today: आज आर्थिक व्यवहारात फायदा होणार; पाहा, तुमचा आजचा दिवस कसा जाणार?

Horoscope 11 August 2026: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

पुढारी वृत्तसेवा

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

मेष

मेष : कामातील अडथळे दूर होण्याची शक्यता आहे. नवीन संधी मिळू शकतात, मात्र निर्णय घाईने घेऊ नका. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा.

वृषभ

वृषभ

वृषभ : व्यवसाय आणि नोकरीत प्रगतीचे संकेत आहेत. महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. अनावश्यक खर्च टाळणे हिताचे ठरेल.

मिथुन

मिथुन

मिथुन : नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रयत्नांचे कौतुक होईल. आर्थिक स्थिती सुधारेल.

कर्क

कर्क

कर्क : रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. वरिष्ठांचे मार्गदर्शन फायदेशीर ठरेल. कुटुंबासाठी महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागू शकतो.

सिंह

सिंह

सिंह : आत्मविश्वास वाढेल. नवीन जबाबदारी मिळू शकते. नोकरीत संधी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहारात फायदा होऊ शकतो.

कन्या

कन्या

कन्या : कामाचा ताण वाढला, तरी नियोजनामुळे परिस्थिती नियंत्रणात राहील. नवीन कामासाठी दिवस चांगला आहे. वातावरण आनंदी राहील.

तूळ

तूळ

तूळ : सहकार्यामुळे महत्त्वाचे काम पूर्ण होईल. व्यवसायात नवीन संपर्क फायदेशीर ठरू शकतात. खर्च वाढण्याची शक्यता. बजेट सांभाळा.

वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक : महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. कामात अडचणी आल्या तरी चिकाटी सोडू नका. आर्थिक बाबतीत अनपेक्षित फायदा होऊ शकतो.

धनु

धनु

धनू : नवीन कामाची संधी मिळू शकते. कामाची दखल घेतली जाईल. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील.

मकर

मकर

मकर : मेहनतीचे अपेक्षित फळ मिळेल. व्यवसायातील रखडलेले व्यवहार पुढे सरकतील. कुटुंबीयांसोबत मतभेद टाळा.

कुंभ

कुंभ

कुंभ : नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल. कामाच्या ठिकाणी तुमच्या निर्णयक्षमतेचे कौतुक होईल. आर्थिक लाभाची संधी मिळू शकते.

मीन

मीन

मीन : नोकरी-व्यवसायात सकारात्मक बदल घडू शकतात. आर्थिक व्यवहारात सावध राहणे आवश्यक आहे. मन प्रसन्न राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT