Today Rashi Bhavishya in Marathi file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Rashi Bhavishya Today: आज नियोजित कामे पूर्ण होतील; पाहा तुमची रास काय सांगते?

Horoscope 10 November 2026: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

पुढारी वृत्तसेवा

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

मेष

मेष : कामात उत्साह राहील. नवीन संधी मिळेल. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवाल.

वृषभ

वृषभ

वृषभ : रखडलेली कामे मार्गी लागतील. आर्थिक परिस्थिती सुधारेल. नोकरीत सहकाऱ्यांची मदत होईल. आरोग्याची काळजी घ्या.

मिथुन

मिथुन

मिथुन : दिवस उत्साहवर्धक असेल. नवीन ओळखी लाभदायी ठरतील. व्यवसायात संधी मिळेल. निर्णय विचारपूर्वक घ्या.

कर्क

कर्क

कर्क : कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. जुन्या मित्रांची भेट होईल.

सिंह

सिंह

सिंह : कामात यश मिळण्याचे संकेत आहेत. वरिष्ठांकडून कौतुक होईल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा.

कन्या

कन्या

कन्या : नियोजित कामे पूर्ण होतील. व्यवसायात प्रगती होईल. कुटुंबीयांचे सहकार्य मिळेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

तूळ

तूळ

तूळ : नवीन कामाची सुरुवात करण्यास अनुकूल दिवस. आर्थिक नियोजन फायदेशीर ठरेल. नातेसंबंधांत गोडवा वाढेल. घाई टाळा.

वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक : आत्मविश्वास वाढेल. कामातील अडचणी दूर होतील. आर्थिक बाबतीत दिलासा मिळेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडाल.

धनु

धनु

धनू : कामात नवीन संधी मिळतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. कौटुंबिक आनंद वाढेल.

मकर

मकर

मकर : कामानिमित्त प्रवास घडू शकतो. नवीन संधी उपलब्ध होतील. मित्रांकडून मदत मिळेल. खर्चाचे नियोजन करा.

कुंभ

कुंभ

कुंभ : नवीन कल्पनांना चालना मिळेल. व्यवसायात प्रगतीचे संकेत आहेत. मित्रांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे निर्णय शांतपणे घ्या.

मीन

मीन

मीन : रखडलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभाची शक्यता. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्याची काळजी घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT