Today Rashi Bhavishya in Marathi file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Horoscope 1 February 2026: आज माघ पौर्णिमा: 'या' राशीला मिळणार यश; तुमच्या नशिबाचे ग्रह काय सांगतात?

Today Rashi Bhavishya in Marathi : आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

पुढारी वृत्तसेवा

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

मेष

मेष ः आज आत्मविश्वास वाढलेला जाणवेल. कामात पुढाकार घेतल्यास यश मिळू शकते. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आरोग्याकडे थोडे लक्ष द्या.

वृषभ

वृषभ

वृषभ ः आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. कुटुंबातील सदस्यांशी संवाद वाढेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. खर्चावर नियंत्रण ठेवा.

मिथुन

मिथुन

मिथुन ः नवीन ओळखी फायद्याच्या ठरू शकतात. बौद्धिक कामात यश मिळेल. प्रवासाचे योग संभवतात. घाई, गडबड टाळा.

कर्क

कर्क

कर्क ः भावनिक स्थैर्य राखणे गरजेचे आहे. घरगुती प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. जुनी चिंता दूर होईल.

सिंह

सिंह

सिंह ः नेतृत्वगुण आज प्रकर्षाने दिसून येतील. कामाच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल. महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी योग्य दिवस. अहंकार टाळा.

कन्या

कन्या

कन्या ः कामात बारकाईने लक्ष दिल्यास उत्तम परिणाम मिळतील. आरोग्यात सुधारणा जाणवेल. सहकार्‍यांची मदत मिळेल. अनावश्यक टीका टाळा.

तूळ

तूळ

तूळ ः संतुलन राखा. नातेसंबंधात समजूतदारपणा वाढेल. आर्थिक व्यवहार फायदेशीर ठरतील. कला-सर्जनशीलतेस चालना मिळेल.

वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक ः जबाबदार्‍या वाढू शकतात; पण तुम्ही त्या समर्थपणे पार पाडाल. आर्थिक स्थैर्य मिळेल. वरिष्ठांकडून कौतुक होईल.

धनु

धनु

धनु ः नवीन संधी मिळू शकतात. शिक्षण व प्रवासासाठी अनुकूल दिवस. सकारात्मक विचार ठेवल्यास प्रगती होईल. खर्चावर लक्ष ठेवा.

मकर

मकर

मकर ः गुप्त योजना यशस्वी होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढेल. कामात एकाग्रता ठेवल्यास लाभ होईल. वाद टाळणे हिताचे.

कुंभ

कुंभ

कुंभ ः नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा दिवस आहे. मित्रांचे सहकार्य लाभेल. सामाजिक कामात सहभाग वाढेल. मानसिक समाधान मिळेल.

मीन

मीन

मीन ः आध्यात्मिक व भावनिक बाबींमध्ये रस वाढेल. कुटुंबात शांतता नांदेल. सर्जनशील कामात यश मिळेल. स्वतःवर विश्वास ठेवा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT