Today Rashi Bhavishya in Marathi file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Rashi Bhavishya Today: आज पैशाबाबत एक छोटा निर्णय फायदा देऊन जाईल... या राशीच्या लोकांनी आज नवा मार्ग तपासून पाहा

Horoscope 26 October 2026: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

पुढारी वृत्तसेवा

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

मेष

मेष : रखडलेली कामे मार्गी लागतील. खर्चावर नियंत्रण ठेवा. जोडीदारासोबत संवाद वाढवा. आहार आणि झोपेकडे लक्ष द्या.

वृषभ

वृषभ

वृषभ : नेहमीचा मार्ग सोडून नवा पर्याय तपासून पाहा. पैशांबाबतचा एक छोटा निर्णय फायदेशीर ठरेल. जुन्या आठवर्णीतून नवी प्रेरणा मिळेल.

मिथुन

मिथुन

मिथुन : कामात: संयम ठेवल्यास यश मिळेल. अनावश्यक खर्च टाळा. घरात आनंदाचे वातावरण राहील. मानसिक शांततेसाठी वेळ काढा

कर्क

कर्क

कर्क : मनातील गोंधळाला शांतपणे वाट द्या. घरातील छोटा बदल उत्साह वाढवेल. जवळच्या व्यक्तीचा साधा संदेश मन जिंकेल.

सिंह

सिंह

सिंह : नवीन कामाचे नियोजन करा. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. नात्यात गोडवा टिकून राहील. व्यायामाचा फायदा होईल.

कन्या

कन्या

कन्या : कामातील अडचणी दूर होईल. बचतीकडे विशेष लक्ष द्या. कुटुंबीयांशी मतभेद टाळा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका

तूळ

तूळ

तूळ : व्यावसायिक कामात प्रगतीची संधी मिळेल. पैशांच्या व्यवहारात स्पष्टता ठेवा. प्रिय व्यक्तीशी संवाद सुधारेल. तणाव कमी करा.

वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक : महत्त्वाच्या कामात सावधपणे पुढे जा. गुंतवणुकीपूर्वी योग्य माहिती घ्या. कुटुंबाचा आधार मिळू शकतो. रागावर नियंत्रण ठेवा

धनु

धनु

धनू : नवीन कल्पनांना प्रतिसाद मिळेल. उत्पन्न वाढवण्याच्या संधी शोधा. मित्रांसोबत वेळ आनंदात जाईल. प्रवासात काळजी घ्या.

मकर

मकर

मकर : कामातील जबाबदाऱ्या वाढू शकतात. आर्थिक नियोजनाला प्राधान्य द्या. ज्येष्ठांचा सल्ला उपयोगी पडेल. पुरेशी विश्रांती घ्या.

कुंभ

कुंभ

कुंभ : नवीन संपर्काचा फायदा होईल. खर्च करताना बजेट लक्षात ठेवा. सामाजिक क्षेत्रात मान मिळेल. दिनचर्या फायदेशीर ठरेल

मीन

मीन

मीन : रखडलेल्या कामांना गती मिळेल. आर्थिक निर्णय घाईने घेऊ नका. जवळच्या व्यक्तींचे सहकार्य मिळेल. सकारात्मक विचारांवर भर द्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT