Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : कामात प्रगतीची चिन्हे दिसतील, पण घाई टाळा. कुटुंबात तणाव निर्माण होऊ शकतो. आरोग्य ठीक राहील. थकवा जाणवेल.
वृषभ : नवीन संधी मिळू शकतात, त्यांचा योग्य वापर करा. जवळच्या व्यक्तीशी मतभेद होण्याची शक्यता. खर्च वाढू शकतो.
मिथुन : आजचा दिवस आनंददायी आणि उत्साही असेल. कामात सहकार्य मिळेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. प्रवासाचे योग.
कर्क : भावनिक निर्णय घेणे टाळा. घरात आनंदाचे वातावरण राहील. कामात थोडी अडचण येऊ शकते. आरोग्याची काळजी घ्या.
सिंह : आत्मविश्वास वाढलेला असेल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी चांगला दिवस. मित्रांकडून मदत मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल.
कन्या : कामात लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. जुने प्रश्न सुटण्याची शक्यता. आरोग्य सुधारेल. कुटुंबासोबत वेळ घालवाल.
तूळ : आज निर्णय घेताना विचारपूर्वक पाऊल उचला. व्यवसायात लाभहोऊ शकतो. संबंध सुधारण्याचा प्रयत्न करा. मन प्रसन्न राहील.
वृश्चिक : गुप्त शत्रू पासून सावध राहा. कामात प्रगती होईल, पण मेहनत घ्यावी लागेल. आर्थिक लाभसंभवतो. आरोग्य ठीक राहील.
धनु : प्रवासाचे योग आणि नवीन अनुभव मिळतील. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवा.
मकर : आज जबाबदाऱ्या वाढतील. कामात यश मिळेल, पण वेळ लागेल. आर्थिक स्थैर्य मिळेल. आरोग्य सामान्य राहील.
कुंभ: नवीन कल्पना आणि योजना यशस्वी ठरतील. मित्रांसोबत चांगला वेळ जाईल. व्यवसायात प्रगती होईल. आत्मविश्वास वाढेल.
मीन : भावनिक स्थैर्य राखा. कामात अडथळे येऊ शकतात. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. धार्मिक कार्यात मन लागेल.