Today Rashi Bhavishya in Marathi file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Rashi Bhavishya Today: राशीभविष्य: जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस

Horoscope 4 Oct 2026: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

पुढारी वृत्तसेवा

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

मेष

मेष : आजचा दिवस आत्मविश्वासाने परिपूर्ण असेल. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. उच्चाधिकारी खूश राहतील.

वृषभ

वृषभ

वृषभ : आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. नवीन गुंतवणुकीचा निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या, अन्यथा नुकसान होऊ शकते.

मिथुन

मिथुन

मिथुन : तुमची बौद्धिक क्षमता आणि संवाद कौशल्य विशेष यश मिळवून देईल. रखडलेले जुने प्रकल्प पुन्हा मार्गी लागतील.

कर्क

कर्क

कर्क : कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाचे क्षण घालवण्याची उत्तम संधी मिळेल. आरोग्याची विशेष काळजी घ्या. खाण्यापिण्याच्या सवयींवर योग्य नियंत्रण ठेवा.

सिंह

सिंह

सिंह : समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. व्यावसायिक जीवनात तुमच्या नेतृत्वाचे सर्वत्र कौतुक होईल.

कन्या

कन्या

कन्या : आजचा दिवस परिश्रमाने भरलेला असेल; परंतु संध्याकाळी कुटुंबासोबत वेळ घालवल्याने सर्व ताणतणाव झटपट दूर निघून जातील.

तूळ

तूळ

तूळ : सर्जनशील कार्यात मन रमल्यामुळे नवी प्रेरणा मिळेल आणि आर्थिक लाभाचे नवे मार्ग खुले होतील.

वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक : कौटुंबिक वातावरण शांत ठेवण्यासाठी थोडे मौन पाळा. आरोग्याच्या जुन्या तक्रारी पुन्हा डोकं वर काढू शकतात. डॉक्टरांचा सल्ला घ्या.

धनु

धनु

धनू : प्रवासाचे उत्तम योग जुळून येत आहेत. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यामध्ये तुमची आवड वाढेल.

मकर

मकर

मकर : करिअरच्या बाबतीत आज मोठी आणि सकारात्मक बातमी ऐकायला मिळू शकते. वरिष्ठांचे मार्गदर्शन भविष्यातील यशाचा मार्ग सुकर करेल.

कुंभ

कुंभ

कुंभ : मित्रांच्या सहकायनि रखडलेली महत्त्वाची कामे सुरळीतपणे पूर्ण होतील. अचानक धनलाभझाल्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल.

मीन

मीन

मीन : आरोग्याची विशेष काळजी घ्या आणि ताणतणाव टाळण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता वाढवण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT