Today Rashi Bhavishya in Marathi file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Horoscope 5 February 2026: विश्वास ठेवताना सावधगिरी बाळगा... कोणत्या राशीसाठी आजचा दिवस डोकेदुखी ठरणार?

Today Rashi Bhavishya in Marathi : आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

Anirudha Sankpal

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

मेष

मेष : उतावळेपणा टाळला तर मोठी चूक टळू शकते. कामात बदल स्वीकारावे लागतील. जुन्या निर्णयाचा परिणाम दिसेल. शांतपणे व्यक्त व्हा.

वृषभ

वृषभ

वृषभ: आर्थिक गोष्ट पुढे सरकेल. कामात सातत्य ठेवल्यास मान मिळेल. घरातील व्यक्तीशी स्पष्ट संवाद गरजेचा.

मिथुन

मिथुन

मिथुन : इतरांवर अवलंबून राहावे लागेल. भागीदारीत गैरसमज होऊ शकतात. लिहिताना किंवा बोलताना शब्द जपून वापरा. मन हलके होईल.

कर्क

कर्क

कर्क : भावनांवर नियंत्रण ठेवा. कुटुंबातील जुना विषय पुन्हा चर्चेत येईल. कामात सहकाऱ्यांवर अवलंबून राहावे लागेल. स्वतःसाठी थोडा वेळ काढा.

सिंह

सिंह

सिंह : तुमचे म्हणणे सहज मान्य होणार नाही. अहंकार बाजूला ठेवल्यास परिस्थिती तुमच्या बाजूने वळेल. आर्थिक लाभ उशिरा पण नक्की होईल.

कन्या

कन्या

कन्या : विचार आणि कृती यात विसंगती जाणवेल. दोन पर्यायांत अडकलेले असाल तर संध्याकाळ स्पष्टता देईल. डोकेदुखी संभवते.

तूळ

तूळ

तूळ : बारकाव्यांमुळे कामात आघाडी मिळेल. मिळेल. नोकरी/व्यवसायात प्रशंसा चूक दुरुस्त करण्याची संधी होईल. अतिविचार टाळा.

वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक : जबाबदाऱ्या वाढल्या तरी यश मिळेल. वरिष्ठांची मर्जी राहिल. आर्थिक नियोजन पुन्हा पाहणे गरजेचे. थकवा जाणवू शकतो.

धनु

धनु

धनु : अंतर्मुख होण्याची गरज भासेल. जुन्या आठवणीत रमाल. आर्थिक बाबतीत वास्तव स्वीकारावे लागेल. ध्यान लाभदायक ठरेल.

मकर

मकर

मकर : गुप्त गोष्टी उघड होण्याची शक्यता. विश्वास ठेवताना सावधगिरी बाळगा. जबाबदारी वाढेल. आरोग्याकडे दुर्लक्ष नको.

कुंभ

कुंभ

कुंभ: आज नेहमीपेक्षा वेगळा विचार कराल. सर्जनशील कामात समाधान मिळेल. मित्रांकडून अनपेक्षित मदत मिळेल. मन शांत राहील.

मीन

मीन

मीन : धाडस उपयोगी ठरेल. नवीन कल्पनेला प्रतिसाद मिळेल. प्रवास किंवा बदलाचा विचार पुढे जाईल. उत्साह संपूर्ण दिवस टिकेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT