मेष :
आज ऊर्जा वाढलेली जाणवेल. नवे उपक्रम सुरू करण्यास योग्य दिवस. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. घाईघाईने निर्णय टाळा.
वृषभ :
आर्थिक बाबतीत स्थैर्य राहील. कुटुंबासोबत आनंदाचा वेळ जाईल. जुनी अडचण सुटण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे थोडे लक्ष द्या.
मिथुन :
संवाद कौशल्यामुळे फायदा होईल. कामाच्या ठिकाणी प्रशंसा मिळेल. मित्रांकडून चांगली बातमी मिळू शकते.
कर्क :
भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कामे मार्गी लागतील. आई-वडिलांचा सल्ला उपयोगी ठरेल. अनावश्यक चिंता टाळा.
सिंह :
आत्मविश्वास वाढलेला जाणवेल. नेतृत्वगुण दाखवण्याची संधी मिळेल, नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. खर्चावर थोडे नियंत्रण ठेवा.
कन्या :
कामात बारकावे महत्त्वाचे ठरतील. जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या पार पाडाल. आरोग्यात सुधारणा जाणवेल. स्वतःसाठी वेळ काढा.
तूळ :
नातेसंबंधात समतोल राखावा लागेल व्यावसायिक निर्णय योग्य ठरतील. कलात्मक गोष्टीत रस वाढेल. मन प्रसन्न राहील.
वृश्चिक :
आज संय ठेवणे गरजेचे आहे. आर्थिक व्यवहार सावधपणे करा. प्रेमसंबंधात प्रामाणिकपणा ठेव कामात प्रगती दिसेल.
धनु :
नवीन अनुभव घेण्याची संधी मिळेल. प्रवासाचे योग संभवतात. आत्मविश्वास वाढेल. भविष्यासाठी योजना आखा.
मकर :
परिश्रमांचे योग्य फळ मिळेल. करिअरमध्ये सकारात्मक घडामोडी होतील. वरिष्ठांकडून कौतुक होईल.
कुंभ :
सामाजिक क्षेत्रात सक्रिय राहाल. नवीन कल्पना यशस्वी ठरतील. मित्रांचा पाठिंबा मिळेल. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.
मीन :
सर्जनशीलतेला वाव मिळेल. भावनिक समाधान मिळेल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. स्वतःवर विश्वास ठेवा.