Hair Growth file photo
आरोग्य

Hair Growth: हिवाळ्यातच केस ३-४ इंच वाढतील! लांबसडक केसांसाठी सलोनीचा उपाय नक्की करून पहा

natural hair growth tips : हिवाळ्यात केस गळण्याची समस्या कोणालाही सतावू शकते. महिला असोत वा पुरुष, दोघेही या समस्येमुळे चिंतेत असतात.

पुढारी वृत्तसेवा
Hair Growth

हिवाळ्यात केस गळण्याची समस्या कोणालाही सतावू शकते. महिला असोत वा पुरुष, दोघेही या समस्येमुळे चिंतेत असतात.

Hair Growth

केस गळतीसाठी आपण बाजारात मिळणाऱ्या महागड्या आणि केमिकल युक्त वस्तूंचा वापर करतो. पण ते केसांसाठी खरोखर प्रभावी ठरतात का? याचे उत्तर खात्रीशीर देता येत नाही.

Hair Growth

जर तुमच्या केसांत काही विशेष बदल होत नसेल, तर काळजी करू नका. तुम्ही इतर काही टिप्स फॉलो करू शकता.

Hair Growth

गुडघ्यापर्यंत लांब केस असलेल्या कंटेंट क्रिएटर सलोनी खुराना हिने तिच्या इंस्टाग्राम व्हिडिओमध्ये याची माहिती दिली आहे.

Hair Growth

तिने सांगितले की, ही तिची पारंपरिक रेसिपी आहे. याच्या वापरामुळे हिवाळ्यातच केस ३ ते ४ इंचांपर्यंत वाढू शकतात.

Hair Growth

लागणारे साहित्य: मेथी दाणे, कलोंजी (कांद्याचे बी), जिरे, मोहरी, चिया सीड्स, कढीपत्ता, सुकलेला आवळा किंवा आवळा पावडर (टीप: साहित्याचे प्रमाण तुमच्या गरजेनुसार ठरवा)

Hair Growth

हा उपाय बनवण्यासाठी एका पॅनमध्ये वर सांगितलेल्या सर्व गोष्टी भाजून घ्या. (हलक्या तपकिरी रंगाच्या होईपर्यंत भाजाव्यात, त्या पूर्णपणे जाळू नका)

Hair Growth

यानंतर हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये टाकून त्याची बारीक पावडर तयार करा.

Hair Growth

जेव्हा तुम्हाला हा मास्क लावायचा असेल, तेव्हा या पावडरमध्ये थोडे मोहरीचे तेल आणि ऑलिव्ह ऑइल मिक्स करा. ही पेस्ट केसांच्या मुळांपासून टोकापर्यंत नीट लावा.

Hair Growth

नंतर केस साध्या स्वच्छ पाण्याने धुवावेत.

Hair Growth

तुम्ही ही पावडर एक महिन्यापर्यंत साठवून ठेवू शकता. हे कोंडा आणि टाळूच्या समस्यांवर प्रभावी आहे. केसांच्या वाढीस चालना देते आणि केस गळणे थांबवते.

SCROLL FOR NEXT