राशिभविष्य
मेष
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष ः मनासारखी खरेदी करण्याचे योग संभवतात, लोकांना सहकार्य कराल, संयमी वृत्तीमुळे व सहनशक्ती असल्यामुळे मोठी कामे पूर्ण होतील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ ः अति सर्वत्र वर्जयेत्, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळा. अनावश्यक खर्च टाळा, अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन ः आजचा दिवस लाभदायक असेल, दिवसाची सुरुवात चांगल्या बातमीने होईल, वैवाहिक सौख्य उत्तम राहील, आर्थिक प्रश्न सुटतील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क ः मान-सन्मान, प्रतिष्ठा वाढवणार्या घटना घडतील, सेवाकार्य घडेल, एकमेकांशी सल्ला-मसलत करून निर्णय घ्याल, वरिष्ठांची मर्जी राखाल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह ः संयमित वागण्याने प्रश्न वाढणार नाहीत, मानसिक व शारीरिक आरोग्य सांभाळा, सरकारी कामांमध्ये अडचणी येतील, मनाविरुद्ध घटना घडतील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या ः प्रत्युत्तर देण्याचे टाळा, दोन्ही बाजू समजून निर्णय घ्यावा, गैरसमजातून वादविवाद होतील, उष्णतेचे आणि पित्ताचे विकार होण्याची संभावना.[/box]
राशिभविष्य
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ ः सज्जनांचा सहवास लाभेल, गृहसौख्याच्या द़ृष्टीने अनुकूल दिवस, प्रेम-प्रकरणांमध्ये यश मिळेल, कोर्ट-कचेरीच्या कामांमध्ये प्रगती होईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक ः मातुल घराण्याचे सहकार्य लाभेल, शत्रूंवर विजय प्राप्त कराल, सामाजिक प्रतिष्ठा वाढेल, कौतुकास्पद काम कराल, पदोन्नतीचे योग संभवतात.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु ः विद्यार्थीवर्गाने एकाग्रता वाढवावी, मागील गुंतवणुकीमध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे, विद्यार्थी वर्गासाठी एकाग्रता व नम्रता आवश्यक आहे.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर ः नियोजनबद्धतेच्या अभावामुळे कामे रखडतील, वाहने सावकाश चालवा, अनावश्यक खर्च उभे राहतील, कौटुंबिक कलह टाळण्याचा प्रयत्न करावा.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ ः आप्तेष्टांचे सहकार्य लाभेल, कला-गुणांना वाव मिळेल, लेखकांना लाभदायक दिवस ठरेल, व्यावसायिक प्रगती होईल, प्रलंबित कामांना गती मिळेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन ः आर्थिक नुकसान होण्याची शक्यता, आळस व नियोजनशून्य वृत्तीमुळे अपयश येऊ शकते, योग्य आहार व व्यायामाची गरज आहे.[/box]