राशिभविष्य
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष ः खर्च करण्याचा मोह होईल. कर्ज होण्याची शक्यता. ठरवलेल्या कामांत अडचणी येतील. ईर्ष्या निर्माण होईल. दुसर्यावर अवलंबून राहणे सोडावे लागेल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ ः आनंददायी घटना घडतील. व्यावसायिकांना लाभदायक दिवस. अनपेक्षितपणे मित्रमंडळींची भेट होईल. वैवाहिक सौख्य लाभेल. भरभराटीचा दिवस. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन ः कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. अथक प्रयत्नांना यश मिळेल. इच्छापूर्तीचा दिवस. अधिकारांत वाढ होईल. केलेल्या कामाचे कौतुक होईल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क ः रोगप्रतिकारक शक्ती कमी होईल. सरकारी दंड सोसावा लागेल. छातीसंबंधित आजार उद्भवतील. मान-अपमानाचे प्रसंग निर्माण होतील. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह ः अपयशाचा सामना करावा लागेल. आर्थिकद़ृष्ट्या प्रतिकूल दिवस. नुकसान होण्याची शक्यता. क्रोधावर नियंत्रण ठेवा. मनःस्वास्थ्य बिघडेल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या ः लोभ, मोहाचे प्रसंग निर्माण होतील. मनासारख्या घटना घडतील. मान-सन्मान होतील. चांगल्या मित्रमंडळींचा सहवास लाभेल. प्रवासाचे योग.[/box]
राशिभविष्य
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ ः आरोग्याच्या द़ृष्टीने अनुकूल दिवस. अचानक धनलाभाचे योग. शत्रू पीडा कमी होईल. सज्जनांचा सहवास लाभेल. सौख्यकारक दिवस.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक ः दुःखद घटना घडतील. नियोजनाप्रमाणे कामे होणार नाही. आर्थिक नुकसानीची शक्यता. प्रतिष्ठेला धक्का लागणार नाही, याची काळजी घ्या. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु ः भीतीपोटी मनःस्वास्थ्य बिघडेल. पोटाचे विकार उद्भवतील. कौटुंबिक वातावरण विनाकारण बिघडण्याची शक्यता आहे. वादविवादापासून दूर राहावे. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर ः नियोजनामुळे ठरवलेल्या कामात यश मिळेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. वस्त्र खरेदी कराल. जीवलगांचा सहवास लाभेल. पर्यटनाचा आनंद लाभेल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ ः आर्थिक नियोजन नसल्याने ताणतणाव निर्माण होतील. कामांची गती मंदावेल. वस्तूंची काळजी घ्या. प्रतिष्ठा पणाला लागेल. आत्मचिंतनाची गरज. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन ः अतिथ्यात दिवस जाईल. प्रसन्नता प्राप्त होईल. आवडत्या मित्रमंडळींचा सहवास लाभेल. नव्या लोकांबरोबर मैत्री होईल. मनपसंद खरेदी होईल.[/box]