Latest

आजचे राशिभविष्य

अमृता चौगुले

राशिभविष्य

मेष

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष : उत्साहाने कामाला सुरुवात कराल. वैवाहिक सौख्य उत्तम राहील. लाभदायक दिवस. प्रवासाचे योग. आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल. [/box]

वृषभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ : प्रसन्नता लाभेल. प्रयत्नांना यश मिळेल. पदोन्नती होईल. गृहसौख्य उत्तम राहील. कौतुकास्पद कार्य होईल. मान-सन्मान होतील. [/box]

मिथुन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन : प्रतिष्ठा पणास लागेल. अनावश्यक खर्च होईल. व्यावहारिक सतर्कता महत्त्वाची आहे. ठरवलेल्या कामांमध्ये अडचणी येतील. [/box]

कर्क

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क : मनाविरुद्ध घडलेल्या घटनांमुळे खचून जाऊ नका. आर्थिकद़ृष्ट्या प्रतिकूल दिवस. वाद-विवादापासून दूर राहा. प्रलंबित कामे पूर्ण होतील. [/box]

सिंह

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह : मान-सन्मान होतील. सज्जनांचा सहवास लाभेल. प्रवासाचे योग. कोर्ट-कचेरीच्या कामांमध्ये यश मिळेल. व्यावसायिक प्रगती होईल. [/box]

कन्या

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या : आरोग्यदृष्ट्या अनुकूल दिवस. चांगल्या मित्रांचा सहवास लाभेल. शत्रूंवर विजय मिळवाल. धनप्राप्तीचे योग. पदोन्नती होईल.[/box]

राशिभविष्य  

तुळ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ : निर्णय घेताना सावधानता बाळगा. परिणामांना सामोरे जावे लागेल. वादविवादापासून दूर राहा. कामांचे नियोजन करा. खर्चावर नियंत्रण ठेवा. [/box]

वृश्चिक

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक : नकारात्मक विचार अनावश्यक भीती निर्माण करतील. कौटुंबिक अस्वास्थ्य राहील. आर्थिक गुंतवणूक नको. वाहने सावकाश चालवा. [/box]

धनु

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु : जवळच्या मित्रमंडळींच्या सहकार्याने लाभ होतील. कलागुणांना वाव मिळेल. आर्थिक प्रगती होईल. खरेदीचे योग. कलागुणांना वाव मिळेल. [/box]

मकर

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर : लोकनिंदेकडे दुर्लक्ष करा. वाणीवर नियंत्रण गरजेचे. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. वस्तू सांभाळून ठेवा. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. [/box]

कुंभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ : मनासारख्या घटना घडतील. सुवार्ता ऐकायला मिळेल. प्रसन्नता लाभेल. आत्मविश्वास वाढेल. यशाकडे वाटचाल कराल. खरेदीचा दिवस. [/box]

मीन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन : उत्साह आवश्यक आहे. आळस सोडायला हवा. कामांचे नियोजन करा. एकाग्रता आवश्यक आहे. स्मृती-रंजनामध्ये दिवस जाईल.[/box]

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT