पुढारी ऑनलाईन डेस्क : होळीचा सण मोठ्या धामधुमीत पार पडला आहे. यावेळी अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या. सणांचं एक वेगळं महत्त्व असतं. होळीचा सण ही महत्त्वाचा आहे. देशभरात हा सण मोठ्याने साजरा करण्यात आला. (Bollywood Star Holi) देशातचं नाही तर परदेशातही हा सण साजरा केला गेला. यामध्ये अनेक सेलिब्रिटींनी सर्वांना होळीच्या शुभेच्छा देत आपले काही फोटोज व्हायरल केले आहेत. यामध्ये कियारा-सिद्धार्थ, विवेक अग्निहोत्री, सचिन तेंडुलकर आही सेलेब्सचा समावेश आहे. (Bollywood Star Holi)
प्रियांकितच्या फॅनपेज वरून व्हिडिओ शेअर करून होळीच्या शुभेच्छा दिल्या.
सुंबुलच्या फॅनपेज वरून व्हिडिओ शेअर करून होळीच्या शुभेच्छा दिल्या.
विवेक अग्नहोत्रीनेदेखील होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या.