पंकज उधास-अनुप जलोटा 
Latest

Pankaj Udhas Death : पंकज उधास यांचं जाणं स्तब्ध करणारं…बॉलिवूडवर शोककळा

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध गायक पंकज उधास यांच्या निधनानंतर संगीत क्षेत्र आणि बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. अनेक दिग्गजांनी सोशल मीडिया अकाऊंटवरून त्यांना श्रद्धांजली वाहत त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. अनुप जलोटा यांनी काही फोटोज शेअर करत ट्विट केले आहे की-स्तब्ध करणारे?…. संगीत जगतातील दिग्गज आणि माझे मित्र #पंकजउधास यांचे निधन. आम्ही या कठीण वेळी त्यांच्या परिवाराप्रती संवेदना व्यक्त करतो. ? सोनू निगमसह इतर सेलिब्रिटींनीही दु:ख व्यक्त केले आहे. (Pankaj Udhas Death)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT