बेळगाव

निपाणी : सौंदलगा येथे आढळलेल्या अनोळखी वृद्धाचा मृत्यू

अनुराधा कोरवी

निपाणी : पुढारी वृत्तसेवा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सौंदलगा हद्दीत मांगूर फाटा येथे आढळलेल्या अनोळखी वृद्धाचा बेळगाव येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या घटनेची नोंद ग्रामीण पोलिसांत झाली आहे.

दि. ७ रोजी सदर वृद्ध अत्यवस्थ अवस्थेत आढळून आला होता. पोलिसांनी त्याच्यावर सरकारी महात्मा गांधी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला बेळगाव येथे दाखल केले होते. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT