Sunil Revanna News
सूरज रेवण्णाच्या यांच्यावर लैगिंक अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला Pudhari File Photo
बेळगाव

Sunil Revanna: सूरज रेवण्णाच्या वतीने तक्रार दाखल करणारा बेपत्ता

पुढारी वृत्तसेवा

बंगळूर : सूरज रेवण्णाच्या वतीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केलेली व्यक्ती बेपत्ता झाली आहे. मोबाईल बंद असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

विधान परिषद सदस्य सूरज रेवण्णा यांच्या विरोधात समलैंगिक अत्याचाराची तक्रार निजद कार्यकर्त्यांने केली आहे. याविरोधात सूरज रेवण्णा यांच्या वतीने शिवकुमार यांनी पोलिस ठाण्यात तक्रार केली. सूरज रेवण्णा यांच्याकडून ब्लॅकमेल करण्यात येत असून, पैशाची मागणी करण्यात आल्याची तक्रार केली होती. तक्रार दाखल केल्यापासून शिवकुमार गायब झाला आहे. त्यांचा मोबाईलही बंद आहे.

SCROLL FOR NEXT