Pudhari Belgaum Travel Expo  
बेळगाव

Pudhari Tours And Travels Expo | बेळगावात ‘ग्रँड ट्रॅव्हल मेळा’चे आयोजन

पर्यटनाची सुवर्णसंधी : पर्यटकांना मिळणार आकर्षक सवलती

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : जगभ्रमंतीचे स्वप्न पाहणाऱ्या पर्यटकांसाठी पुढारी आणि थॉमस कुक यांच्या संयुक्त विद्यमानाने 'ग्रँड ट्रॅव्हल मेळाव्या'चे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा बेळगावमधील हॉटेल इफ्फा येथे आयोजित करण्यात आला असून, पर्यटकांना आपल्या सुट्ट्यांचे आगाऊ नियोजन करण्याची संधी इथे मिळणार आहे.

प्रमुख आकर्षणे आणि सवलती

या मेळाव्याचे सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे ‘बाय १ गेट १ फ्री’ ही योजना आहे. एका प्रवाशाच्या बुकिंगवर सहकाऱ्याचा फक्त प्रवास मोफत असणार आहे. याव्यतिरिक्त पर्यटकांना विशेष सवलती उपलब्ध आहेत.

  • पुढारी वाचकांसाठी खास सवलत : वाचकांसाठी ३५,००० रु. पर्यंतची विशेष सूट.

  • डिस्नी क्रूझ हॉलिडे : ६१,००० पासून आकर्षक पॅकेज उपलब्ध.

  • बँक ऑफर्स : ICICI बँक क्रेडिट कार्डवर १५,००० रु. पर्यंत इन्स्टंट डिस्काउंट.

  • इतर फायदे : १५,००० रुपयांपर्यंतचे लॉयल्टी पॉईंट्स आणि अमेरिकन टुरिस्टर बॅग जिंकण्याची संधी.

या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी आणि आपले नाव नोंदवण्यासाठी ८८२८८९०३११ या क्रमांकावर संपर्क साधा. प्रवेशासाठी क्यूआर कोड स्कॅन करून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करा.

Pudhari Grand Travel Fair 2026

ट्रॅव्हश्युअरच्या माध्यमातून सुरक्षित आणि दर्जेदार प्रवासाची हमी या मेळाव्याद्वारे देण्यात येत आहे. प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन किंवा अधिक माहितीसाठी ८८२८८९०३११ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विविध पर्यटन सहलींचे पर्याय

मेळाव्यामध्ये देश-विदेशातील विविध सहलींचे नियोजन करण्यात आले आहे.

  • लोकप्रिय आंतरराष्ट्रीय सहली : चीन, जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका व केनिया.

  • सुलभ व्हिसा सहली : सिंगापूर—मलेशिया, थायलंड, मॉरिशस, मालदीव आणि बाली.

  • आध्यात्मिक यात्रा : कैलास मानसरोवर, चार धाम (हेलिकॉप्टरसह), रामायण ट्रेल आणि अयोध्या.

  • भारत दर्शन : आसाम-मेघालय, केरळ, हिमाचल, काश्मीर आणि अंदमान.

दिनांक, वेळ आणि ठिकाण

  • दिनांक : रविवार, २९ मार्च २०२६

  • वेळ : स. १० ते रात्री ८ वाजेपर्यंत.

  • स्थळ : हॉटेल इफ्फा, ३९३५, क्लब रोड, बेळगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT