Pudhari event Belagavi Pudhari
बेळगाव

Pudhari event Belagavi: चला हॉटेल ‌‘इफा‌’ला, एकावर एक फ्री मिळवायला

‘पुढारी‌’ व ‌‘थॉमस कूक‌’मार्फत बेळगावात आज ‌‘ग्रँड ट्रॅव्हल मेळा‌’

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : उन्हाळ्याची सुट्टी जवळ येऊ लागली तशी देशभर आणि विदेशातील सहलींचे नियोजन केले जाते. त्याचबरोबर दिवाळीच्या काळातही सहलींचे नियोजन आतापासूनच होते. ती तयारी सुकर करण्यासाठी व जगभमंतीचे स्वप्न पाहणाऱ्या पर्यटकांसाठी ‌‘पुुढारी‌’ आणि ‌‘थॉमस कुक‌’ यांच्या संयुक्त विद्यमाने आज रविवारी ‌‘ग््राँड ट्रॅव्हल मेळाव्या‌’चे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा बेळगावमधील हॉटेल इफ्फा येथे आयोजित करण्यात आला असून, पर्यटकांना आपल्या सुट्ट्यांचे आगाऊ नियोजन करण्याची संधी येथे मिळणार आहे.

प्रमुख आकर्षणे आणि सवलती

या मेळाव्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे ‌‘बाय 1 गेट 1 फ्री‌’ ही योजना आहे. एका प्रवाशाच्या बुकिंगवर सहकाऱ्याचा फक्त प्रवास मोफत असणार आहे. याव्यतिरिक्त पर्यटकांना विशेष सवलती उपलब्ध आहेत.

पुढारी वाचकांसाठी खास सवलत : वाचकांसाठी 35,000 रु.पर्यंतची विशेष सूट.

डिस्नी क्रूझ हॉलिडे : 61,000 पासून आकर्षक पॅकेज उपलब्ध.

बँक ऑफर्स : खउखउख बँक क्रेडिट कार्डवर 15,000 रु.पर्यंत इन्स्टंट डिस्काऊंट.

इतर फायदे : 15,000 रुपयांपर्यंतचे लॉयल्टी पॉईंटस्‌‍ आणि अमेरिकन टुरिस्टर बॅग जिंकण्याची संधी.

ट्रॅव्हश्युअरच्या माध्यमातून सुरक्षित आणि दर्जेदार प्रवासाची हमी या मेळाव्याद्वारे देण्यात येत आहे. प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन किंवा अधिक माहितीसाठी 8828890311 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दिनांक, वेळ आणि ठिकाण

कधी : आज रविवार, 29 मार्च 2026

वेळ : स. 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत.

स्थळ : हॉटेल इफ्फा,

3935, क्लब रोड, बेळगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT