DK Shivakumar 
बेळगाव

Karnataka News : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पाच हजारांची मदत

शेतकऱ्यांना प्रत्येकी २ हजार ५०० रुपयांप्रमाणे पहिल्या हप्त्याची १७.४३ कोटी रुपयांची इनपुट सबसिडी वितरित

पुढारी वृत्तसेवा

बंगळूर : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची घोषणा मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केली. मुख्यमंत्री म्हणाले.

विधानसौधमध्ये शेतकऱ्यांना प्रत्येकी २ हजार ५०० रुपयांप्रमाणे पहिल्या हप्त्याची १७.४३ कोटी रुपयांची इनपुट सबसिडी वितरित करताना ते बोलत होते. पहिल्या टप्प्यात २ हजार ५०० रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जात आहेत. उर्वरित २ हजार ५०० रुपये आगामी काळात वितरित करण्यात येतील. पुढील १५ ते २० दिवसांत दुसऱ्या हप्त्याची रक्कम वितरित केली जाणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT