Bill on Chief Election Commissioner passed in Lok Sabha  
Latest

Lok Sabha MP Suspends : लोकसभेत गोंधळ घालणाऱ्या 31 खासदारांचे निलंबन

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Lok Sabha MP Suspends : लोकसभेत गोंधळ घालणाऱ्या 31 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. या सर्वांना हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी होता येणार नाही. निलंबित खासदारांमध्ये काँग्रेसचे सभागृह नेते अधीर रंजन चौधरी यांचाही समावेश आहे. गेल्या आठवड्यातही 14 खासदारांना निलंबित करण्यात आले होते. आतापर्यंत एकूण 45 खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी एक डेरेक ओब्रायन आहेत, जे टीएमसीचे राज्यसभा खासदार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT