झी नाट्य गौरव २०२३ पुरस्कार सोहळा अतिशय उत्साहात पार पडला

या सोहळ्याचे खास आकर्षण ठरलं ते म्हणजे निलेश साबळेने सादर केलेले ‘हसवा फसवी’ मधील प्रवेश

अश्रूंची झाली फुले, यंदा कदाचित, सही रे सही चारचौघी नाटकांमधील नाट्यप्रवेश पाहता येणार आहे.

तसेच अनेक गोड सरप्राइझेस या नाट्यगौरवच्या निमित्ताने रसिकांना मिळणार आहेत.

अशोक सराफ-निवेदिता सऱाफ