शाकाहारी लोकांना व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेचा सामना करावा लागतो. ते कसे मिळवावे ते पाहूयात..

दुधापासून बनवलेल्या पदार्थांमध्ये व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता पूर्ण करण्याची क्षमता असते. 

सोयाबीनचे आपण भाजी, पुलाव करूनही आहारात समावेश करू शकता.सोयाबीन व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता भरून काढू शकतात.

ओट्स हे असे अन्न आहे ज्यामध्ये फायबर देखील भरपूर असते आणि ते डायटिंग करणाऱ्यांसाठी देखील उपयोगी आहे.

ब्रोकोली आरोग्यासाठी फायदेशीर आहे. व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता पूर्ण करण्यासोबतच ब्रोकोली फोलेटची कमतरता देखील पूर्ण करते आणि हिमोग्लोबिनही वाढवण्यास मदत करते.

मशरूम खाल्ल्याने व्हिटॅमिन 12 सोबत प्रोटीन, कॅल्शियम आणि लोह देखील चांगल्या प्रमाणात मिळते. 

बीट हे व्हिटॅमिन बी 12 चे भांडार म्हणूनदेखील ओळखले जाते. बीटमध्ये लोह तर असतेच, शिवाय फॉलिक ॲसिडही असते