रबने बना दी जोडी : प्रिया, उमेशचे न पाहिलेले रोमँटिक फोटो 

प्रिया आणि उमेश ही मराठी कलाविश्वातील एक सुप्रसिद्ध जोडी आहे.

२०११ साली  उमेश आणि प्रिया यांनी लग्नगाठ बांधली.  

बारावीत असतानाच प्रिया उमेशच्या  प्रेमात पडली होती.

शाळेत असताना प्रिया उमेशची फॅन होती.

या दोघांच्या सोशल मीडिया पोस्ट कपल गोल्स देणाऱ्या आहेत.