'ती' म्हणाली माझं हृदय घ्या...

टॉलीवूड अभिनेत्री तृषा कृष्णन  हिने व्हाईट गाऊनमधील फोटो शेअर केले आहेत.

तृषा कृष्णन ही भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. 

तिने मुख्यत: टॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीत काम केले आहे.

सध्या तृषा तिच्या आगामी ' PS 2 ' सिनेमामुळे चर्चेत आहे. 

तृषा ३९ वर्षाची असून अद्याप ती अविवाहित आहे.