बिग बॉस फेम तेजस्वी प्रकाश हिने शॉर्टड्रेसमध्ये फोटो शेअर केले आहेत.

या फोटोला तिने "I’d stop scrolling too" असे कॅप्शन दिले आहे.

तेजस्वी प्रकाश बिग बॉस 15 ची विनर ठरल्यापासून चर्चेत आली आहे.

तिला सोशल मीडियावर शूभेच्छांचा वर्षाव होत आहे; 

पण तुम्हाला हे माहित आहे का? तेजस्वी ही एक इंजिनियर आहे.

तेजस्वीने अनेक रिॲलिटी शोमध्येही सहभागी झाली आहे.