मिसेस मुख्यमंत्री मालिकेद्वारे घराघरात पोहचलेली अमृता सध्या चित्रपटांपासून दूर आहे.

अमृता अभिनयासोबत सोशल माध्यमात सक्रिय असते.

२०२२ ची ती स्टाईल इन्स्पीरेशन ठरली होती.

 मराठी बीग बॉस ४ च्या सीझनची ती स्पर्धक होती.

तीचा स्टाईल सेन्ससुद्धा जबरदस्त असून तिच्या स्टाईलची चर्चा सर्वत्र होत असते.

माडर्न अभिनेत्री असली तरी तिचा पारंपरिक साजश्रृंगार सुद्धा सर्वांना भावतो

फ्रेश आणि स्टाईलिश लूकमुळे ती अनेकदा चर्चेचा विषय असते.