स्वरा भास्कर कोर्ट मॅरेजनंतर फहाद अहमदसोबत मोठ्या धामधुमीत लग्न करतेय.

१६ मार्चला स्वरा लग्नबंधनात अडकणार आहे.

या प्री-वेडिंग सेलिब्रेशनचे फोटो समोर आले आहेत.

स्वरा भास्करने हळदी,  मेहंदी, संगीत सेरेमनीचे फोटो शेअर केले आहेत.

 या फोटोमध्ये फहाद आणि स्वरा आपल्या कुटूंब, नातेवाईकांसोबत दिसत आहेत.