स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२३ थाटात पार पडला

सुख म्हणजे नक्की काय असतं ठरली सर्वोत्कृष्ट मालिका

सिद्धार्थ जाधव ठरला सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक ठरला

ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील अप्पूने सर्वोत्कृष्ट सुनेचा पुरस्कार पटकावला

ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांना स्टार प्रवाहचा विशेष सन्मान देण्यात आला.

अरुंधतीला मिळाला सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखेचा पुरस्कार.

संजना ठरली सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस फेस

 मल्हारने पटकावला सर्वोत्कृष्ट वडील हा पुरस्कार.

रंग माझा वेगळामधील दीपा सर्वोत्कृष्ट आई, तुझेच मी गीत गात आहे

स्टार प्रवाहच्या कुटुंबाचा हा कौतुक सोहळा प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची अनोखी पर्वणी ठरला.