असं पाहू नको निधी.. प्रेम होईल गं.. तुझ्यावर..

पिवळी साडी..चमकिची टिकली अन् ते जुलमी डोळ्यातले भाव... 

दाक्षिणात्‍य अभिनेत्री निधी अग्रवालने टायगर श्रॉफ सोबत बॉलिवूड मध्ये करियरला सुरूवात केली.

निधी अग्रवाल कामासोबतच तीच्या सुंदरतेसाठी नेहमी चर्चेत असते.

निधी अग्रवालच्या बोल्‍ड फोटोंनी चाहत्‍यांच्या काळजाचे पाणी होते.