हिरवी साडी आणि हातात गुढी घेवून दोघींनी सर्वांना शुभेच्छा दिल्‍या..

मराठमोळी मुलीची मराठमोळा लुक

सोनाली पाटील आणि मुलगी

गुढीपाडव्याचे औचित्‍य साधून सोनालीसह मूलगीने केली साडी परिधान

दुःख सारे विसरून जाऊ , सुख देवाच्या चरनी वाहू , स्वप्ने उरलेली नव्या या वर्षी , नव्या नजरेने नव्याने पाहू ... ❤️❤️

फोटो पाहून चाहत्‍यांनी कमेंटचा वर्षाव केला...