सोनाली कुलकर्णीने लाल फ्रॉकमध्ये फोटोशूटमधील फोटो शेअर केले आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीची ‘अप्सरा’ नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते

तिने फोटोंना Walking towards the good in life………one day I shall arrive ❤️ हे कॅप्शन दिले आहे.

चाहत्यांनी तिच्या फोटोवर 😍 beautiful, Ohhh red chilli😍अशा कमेंट्स केल्या आहेत.

सोनाली सोशल मीडियावर सक्रिय असते.