स्नेहलता सुंदर स्लीव्ह पांढरा वनपीस परिधान केला आहे

स्नेहलता वसईकर ग्लॅमरस स्टाइल आणि लूकमुळे चर्चेत असते.

स्नेहलता म्‍हणाली, “तुम्ही थकले असाल तर आराम करायला शिका, सोडू नका”.

निसर्गासोबत तीने वेस्टर्न शॉर्ट ड्रेसमध्ये फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्रीला अनेक हृदयस्पर्शी आणि सुंदर कमेंट करण्यात आले.