सिंगल यूज प्लॅस्टिकमध्ये प्लेट्स, कप, ग्लास, सिगारेटची पाकिटे, प्लास्टिकचे ध्वज, कटलरी जसे की काटे, चमचे, चाकू, स्ट्रॉ, ट्रे, मिठाईच्या पेटीवर रॅपिंग फिल्म, निमंत्रण पत्रिका, फुग्याच्या काड्या आणि आइस्क्रीमच्या काड्या, क्रीम, कँडी यांचा समावेश होतो. 

Thick Brush Stroke

सिंगल यूज प्लॅस्टिक एकदाच वापरून फेकून दिले जाते. त्यामध्ये प्लास्टिक पिशव्या, डिस्पोजेबल प्लास्टिक, स्ट्रॉ, सोडा किंवा पाण्याच्या बाटल्यांचा समावेश होतो.

Thick Brush Stroke

असे प्लास्टिक सहसा मातीखाली गाडल्यानंतर अनेक वर्षाने ते लहान कणांमध्ये विघटन होऊन प्लास्टिकमधून मोठ्या प्रमाणात विषारी रसायने बाहेर पडतात. जे पाणी आणि अन्न पुरवठ्यासह आपल्या शरीरात प्रवेश करत आहेत.

Thick Brush Stroke

कर्करोगासारखे गंभीर आजार जन्म घेऊ शकतात. सिंगल यूज प्लॅस्टिक वापरल्याने पर्यावरण देखील प्रदूषित होते.

Thick Brush Stroke

प्लास्टिक पिशवीऐवजी कापडी पिशवी वापरावी. असे केल्याने, आपण पर्यावरण सुधारण्यात महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात.

Thick Brush Stroke