शिबानीचा पांढऱ्या कलरच्या ट्रॅकसूटमध्ये हॉट पोझ

शिबानीने फ्लोरल गोल्डन कलरच्या थ्रीपीसमधील फोटो शेअर केलेत.

शिबानीची स्कर्ट ब्लाऊज विथ जॅकेटमध्ये हॉट पोझ

शिबानीसोबत पती फरहान अख्तर ब्लॅक कलरच्या शर्ट- ट्राऊझर आणि जॅकेटमध्ये हॅडसम दिसला.

 शिबानी- फरहान हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

शिबानी- फरहानची नजरे मिली

अभिनेत्री आणि मॉडेल शिबानी दांडेकरने अभिनेता फरहान अख्तरशी लग्नगाठ बांधली.

 लग्नांनतर शिबानीने नाव बदलून शिबानी दांडेकर-अख्तर असे ठेवले आहे.

शिबानीने तिच्या करिअरची सुरूवात अमेरिकन टीव्हीची सूत्रसंचालिका म्हणून केली होती.

शिबानी 'खतरों के खिलाडी' या रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.