Shehnaaz Gill: 'अगं...तुझं असं कसं गं रूप' ...!

  ' तू तर हृदयाची राणी '  म्हणत 'शहनाज' चा लूक पाहताच चाहत्यांचा तोल घसरला...!

शहनाज गिल हिने वेस्टर्न लूक मधील फोटो शेअर केले आहेत. 

तिच्या एका चाहत्याने तिला 'पंजाब की क्वीन' असे म्हटले आहे.   

‘बिग बॉस’ मधून ओळख मिळालेली अभिनेत्री शहनाज सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत आहे.

ती आपले हॉट आणि बोल्ड व्हिडिओ, फोटो आणि रील्स शेअर करून चाहत्याच्या संपर्कात राहते.

सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी का जान’ या चित्रपटातून ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

 अभिनयाबरोबरच ऋतुजा सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.